यिर्मया 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर केले, तसे मी तुम्हास माझ्यापासून दूर करीन. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’ Sien die hoofstuk |