यिर्मया 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मेंढपाळ आणि त्यांचे कळप तिच्याकडे जातील. ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतील. प्रत्येक मनुष्य स्वत:च्या हाताने कळपाची काळजी घेतील. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मेंढपाळ आपले कळप घेऊन तिच्याकडे येतील, तिच्या आसपास आपले तंबू ठोकतील, त्यांच्यातला प्रत्येक आपापल्या स्थानी चरेल. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मेंढपाळ त्यांचे कळप सोबत घेऊन तिच्याविरुद्ध येतील; ते तिच्या नगराभोवती त्यांचे तंबू ठोकतील, प्रत्येक कळपासाठी कुरणे विभागतील.” Sien die hoofstuk |