Aanlyn Bybel

- Advertensies -




यिर्मया 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 कारण यहूदा व इस्राएल घराण्याने माझा फार विश्वासघात केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी माझा घोर विश्वासघात केला आहे,” असे याहवेह म्हणतात.

Sien die hoofstuk Kopieer




यिर्मया 5:11

Volg ons:

Advertensies


Advertensies