यिर्मया 4:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मी पृथ्वीकडे पाहिले आणि पाहा! ती उजाड आणि आकारविरहीत होती. मी आकाशाकडे पाहिले त्यामध्ये काही प्रकाश नव्हता. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मी पृथ्वीकडे पाहिले तर ती वैराण व शून्य झाली आहे; आकाशाकडे पाहिले तर त्यात प्रकाश नाही. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मी पृथ्वीकडे पाहिले, आणि ती निराकार आणि रिकामी होती; आणि आकाशाकडे दृष्टी केली आणि तेथील प्रकाश नाहीसा झाला होता. Sien die hoofstuk |