यिर्मया 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 “तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ‘तो नेहमी मनात अढी धरील काय? तो सर्वकाळ ती ठेवील काय?’ पाहा, तू असे बोलतेस खरी, तरी कुकर्मे करतेस व आपलाच क्रम चालवतेस.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.” Sien die hoofstuk |