यिर्मया 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहीन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी विश्वासू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 उत्तर दिशाकडे जाऊन, संदेशाची घोषणा करा: “ ‘हे अविश्वासू इस्राएल परत ये, मी तुझ्यावर कायमचाच राग धरणार नाही, कारण मी विश्वासू आहे,’ याहवेह म्हणतात ‘मी नेहमीच क्रोध करणार नाही, Sien die hoofstuk |