यिर्मया 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 याकोबाच्या घराण्यांनो आणि इस्राएलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो, परमेश्वराचे वचन ऐका. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याकोबाचे वंशजा, याहवेहचे वचन ऐका, सर्व इस्राएली कुळांनो तुम्ही सुद्धा. Sien die hoofstuk |