यिर्मया 2:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 “इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे? Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे? Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का? मग ते सगळ्यांची लूट का झाले आहेत? Sien die hoofstuk |