यिर्मया 2:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा, कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा! Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कित्ती लोकाच्या द्वीपात जाऊन पाहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा, व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पाहा. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा, केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा; अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा: Sien die hoofstuk |