यिर्मया 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 रानातली हरिणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे, कारण गवत नाहीसे झाले आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही. Sien die hoofstuk |