यिर्मया 13:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा मी फरात नदीकडे गेलो व कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तर तो कमरबंद खराब, कुचकामाचा झाला होता. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता. Sien die hoofstuk |