यिर्मया 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पुष्कळ दिवसानी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, “ऊठ, फरात नदीकडे जा व जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बर्याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.” Sien die hoofstuk |