यिर्मया 13:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर मला असे म्हणाला: “जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराने मला सांगितले, “तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे, तो कंबरेस गुंडाळ पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहने मला म्हटले, “जा आणि तागाचा एक कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” Sien die hoofstuk |