यिर्मया 12:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण अशा रीतीने त्यांना उपटून काढल्यानंतर असे होईल की परतून त्यांच्यावर दया करीन, आणि मी प्रत्येकाल्या त्याच्या वतनास आणि प्रत्येकाला त्याच्या देशास परत आणीन. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तरी त्यांना उपटून टाकल्यावर मी त्यांच्यावर पुनरपि दया करीन, व त्यांच्यातल्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वतनात व जमिनीत परत आणीन. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन. Sien die hoofstuk |