Aanlyn Bybel

- Advertensies -




यिर्मया 10:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 अहो वेढ्यामध्ये जगत असलेल्या लोकांनो. आपल्या वस्तू गोळा करा आणि राष्ट्र सोडा.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे वेढ्यात सापडलेले, तू आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून नीघ.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुम्ही, जे वेढ्यात राहत आहात, उठा, ही भूमी सोडण्यासाठी तुमच्या सामानाची बांधाबांध करा.

Sien die hoofstuk Kopieer




यिर्मया 10:17

Volg ons:

Advertensies


Advertensies