यिर्मया 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे,” याहवेह असे जाहीर करीत आहेत. Sien die hoofstuk |