यिर्मया 1:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेहनी मला म्हटले, “तुला योग्य दिसले, अगदी बरोबर सांगितलेस, मी आपले वचन पूर्ण झालेले पाहत आहे.” Sien die hoofstuk |