उत्पत्ती 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. Sien die hoofstuk |