इफिसकरांस 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा. Sien die hoofstuk |