इफिसकरांस 5:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे; Sien die hoofstuk |