इफिसकरांस 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 प्रत्येक चांगल्या संधीचा सदुपयोग करा, कारण हे वाईट दिवस आहेत. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. Sien die hoofstuk |