इफिसकरांस 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवाची कृपा तुमच्यासाठी मला मिळाली आहे तिच्या कार्याविषयी तुम्ही ऐकून असाल; Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल; Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 मला तुमच्यासाठी देवाची कृपा प्राप्त झाली. तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही निश्चितच ऐकले आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्हाकरिता परमेश्वराच्या कृपेची व्यवस्था जी मला देण्यात आली आहे याबाबत तुम्ही ऐकले आहे. Sien die hoofstuk |