इफिसकरांस 3:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14-15 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14-15 ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या [प्रभू येशू ख्रिस्ताच्या] पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14-15 म्हणून स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबास ज्या पित्यावरून खरे नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, Sien die hoofstuk |