इफिसकरांस 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने निवडले आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती; Sien die hoofstuk |