दानीएल 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने यरूशलेमेवर चढाई करून त्यांची रसद बंद करण्यासाठी यरूशलेमेला वेढा दिला. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला. Sien die hoofstuk |