२ इतिहास 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 शलमोन परमेश्वरास म्हणाला, “माझे पिता दावीद यांच्यावर तुझी फार कृपादृष्टी होती, त्यांच्या जागी तू मला राजा म्हणून निवडलेस. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 शलमोन देवाला म्हणाला, “माझा पिता दावीद ह्याच्यावर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहेस. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले. Sien die hoofstuk |