1 थेस्सल 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु आपण दिवसाचे आहोत म्हणून आपण सावध असावे. आपण विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतीचे चिलखत धारण करावे आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे. Sien die hoofstuk |