1 थेस्सल 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 परंतु बंधुंजनहो, त्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठावे, असे तुम्ही अंधारात नाही. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही अंधारात असू नये जेणे करून हा दिवस तुम्हाला अचानक येणाऱ्या चोरासारखा चकित करेल. Sien die hoofstuk |